वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
शिवाजी महाराजचे खरे रक्ताचे वंशज हे दोन्ही राजे नाहीत ,जर रक्ताचे वंशाचे असतील तर दुसऱ्याच्या वळचणीला गेले नसते ,आता भाजपा च्या लोकांच्या हाताच्या ओंजळीने पाणी पिणार ,शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे आणि मी एक कट्टर मराठा आहे
हे दोघा राजाच्या बोलण्यावर जानवते आणि कमीत कमी सातारा जिल्हायाचे 15वर्ष नेतृत्व केले तुम्हा ला साधा सातारा मधला रोड बनवता येतं नाही आणि तुम्ही काय विकास करणार व फडनवीस साहेबांनी 50 कोटी देतो बोलले ते पहिले देतात का बघा मग तुम्हाला सातारा ची जनता मतदान करेल
तुम्हा ला मराठयाची एवढी काळजी असती तर तुम्ही BJP त गेला नसता तुम्ही राजे घराणे आहे कारण तुमच्या दोघा भावांच्या भाडणां मुळे सातारा जिल्हाची एवढी वाट लावली आहे सातारा जिल्हायाची कमीत कमी 15वर्ष सातारा जिल्हा मागे गेला आहे तुमच्या मुळे आणि तुम्ही दोघे भाऊ आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे महाराजांचे वंशज असुच शकत नाहीत कारण तुमचा अंनाजी पंत करणार सातारा जिल्हा